***********दिवस ते "ENGINEERING" चे*************
थकलेल मन घेउन जेव्हा जायचो आम्ही कॉलेजात ,
"कॅम्पस" मधले पाखरे पाहुन फ़ड्फ़डायचे फ़ार मनात;
शिक्षक सगळे कॉलेजमधले बोलायचे पुस्तक काढ,
पण कॉलेजमध्ये येऊन आम्ही फ़क्त झोपा काढायचो गाढ ;
झोपलेल्या मनात, मनातल्या स्वपनात जेव्हा पाहायचो मी तिला,
ऎकच प्रश्न पडायचा मनात कधी म्हणेल का ती हो मला?;
सगळे काही विसरुन फ़क्त लिहायच्या ताणुन ASSIGNMENTS,
त्या लिहीतानाही मनात राहायच्या पोरीबददलच्या SENTIMENTS;
उरल्या-सुरल्या दिवसात आता ठरविले आठवणीना कोरायचे,
पण विसरुनही कधी विसरु शकणार नाही,दिवस ते "ENGINEERING" चे;
- राहुल and रोहन(in sem 5)

No comments:
Post a Comment